Tue, March 21, 2023

नारायण ताले यांचे निधन
नारायण ताले यांचे निधन
Published on : 15 March 2023, 12:47 pm
पुणे ः कोथरूड येथील रहिवासी नारायण केशव ताले (वय ७०) यांचे निधन नुकतेच झाले. त्यांच्यामागे भाऊ व बहीण असा परिवार आहे. डहाणूकर कॉलनी-हॅपी कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या आचार्य वाचनालयात सुमारे १२ वर्षे त्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले होते.
चंद्रकांत कोकाटे
कर्वेनगर-हिंगणे येथील रहिवासी चंद्रकांत अण्णा कोकाटे (वय ८६) यांचे निधन नुकतेच झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.