पिंपरी-चिंचवडच्या युवक काँग्रेस प्रभारीपदी आबनावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडच्या युवक काँग्रेस प्रभारीपदी आबनावे
पिंपरी-चिंचवडच्या युवक काँग्रेस प्रभारीपदी आबनावे

पिंपरी-चिंचवडच्या युवक काँग्रेस प्रभारीपदी आबनावे

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे अहमदनगर ग्रामीण व सोलापूर ग्रामीण प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या वर्षभरात संघटनात्मक कामामध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्याने आता पिंपरी-चिंचवडच्याही प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. याबद्दल आबनावे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
PNE23T30909