दुरुस्तीसाठी तीन रेल्वे फाटक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुरुस्तीसाठी तीन रेल्वे फाटक बंद
दुरुस्तीसाठी तीन रेल्वे फाटक बंद

दुरुस्तीसाठी तीन रेल्वे फाटक बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः खडकी -दापोडी- पिंपरी रेल्वे मार्गावरील तीन रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद असणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहे.
दापोडी-खडकी स्थानकादरम्यान कामे सुरू असल्याने गुरुवार (ता. २३) रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जात आहे. तर दापोडी-खडकी रेल्वे स्थाकादरम्याचे गेट बंद असल्याने शुक्रवार (ता. २४) रस्ता वाहतुकीसाठी बंद राहतील. तसेच पिंपरी - दापोडी दरम्यान रेल्वे गेट क्र. ६१/३ इ येथे दुरुस्ती व देखभालीचे तांत्रिक काम केले जाणार आहे, त्यामुळे हे रेल्वे फाटक गुरूवार (ता. २३) ते शनिवारपर्यंत (ता. २५) बंद राहणार आहे. या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी कासारवाडी (जेआरडी टाटा) रेल्वे ओव्हर ब्रिज येथील रस्ता उपलब्ध असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.