कृष्णकुमार गोयल यांना बंधुता भूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णकुमार गोयल यांना बंधुता भूषण पुरस्कार
कृष्णकुमार गोयल यांना बंधुता भूषण पुरस्कार

कृष्णकुमार गोयल यांना बंधुता भूषण पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काशाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या विविध संस्थांतर्फे आयोजित बंधुता दिन व पाचव्या बंधुता काव्य महोत्सवात ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बंधुता भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी महोत्सवाच्या अध्यक्षा संगीता झिंजुर्के, प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया उपस्थित होते.