

रॅडक्लीफचा आरव शुक्ला, व्हिबग्योरच्या बानी दुर्गापालला ज्युदोत सुवर्ण
पुणे, ता. २८ ः चऱ्होलीच्या रॅडक्लीफ स्कूलचा आरव शुक्ला आणि येरवड्याच्या व्हिबग्योर स्कूलची बानी दुर्गापाल यांनी स्कूलिंपिकच्या ज्यूदो स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केली.
महाराष्ट्र मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. आरवने ६६ किलोवरील गटात ही कामगिरी केली. शिवणे येथील वॉलनटचा रुद्र महाजन रौप्य पदकाचा मानकरी ठरला.
बानी हिने २५ ते ३० किलो वजनी गटात सर्वोत्तम कामगिरी केली. या गटात या गटात आरोही शिंदे (एलजी बनसोडे, पळसदेव) हिने रौप्य मिळविले. सोनाक्षी दास (लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश मीडियम) आणि रुद्रा साळुंखे (रॅडक्लिफ, चऱ्होली) यांनी ब्राँझची कमाई केली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.