Wed, Feb 8, 2023

पुण्यातील जिम्सची सद्यस्थिती :
पुण्यातील जिम्सची सद्यस्थिती :
Published on : 12 January 2023, 1:08 am
पुण्यातील जिमची सद्यःस्थिती
एकूण जिम - सुमारे ५०० ते ६००
सदस्यसंख्या - सरासरी सुमारे १००० ते १५०० प्रति जिम
प्रवेश शुल्क - रुपये ८००० ते २५००० प्रति वर्ष
फिटनेस ट्रेनरची संख्या - सरासरी १० प्रति जिम