रविवार, ता. ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवार, ता. ४
रविवार, ता. ४

रविवार, ता. ४

sakal_logo
By

रविवार, ता. ४ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रकाशन ः श्रीपाद श्रीकांत रामदासी संपादित ‘शिवशक’ स्मरणिकेचे प्रकाशन ः हस्ते - चंद्रकांत पाटील ः प्रमुख उपस्थिती - आकाश संजय कंक, अनमोल राजेंद्र कंक ः आयोजक - विश्व हिंदू परिषद, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती ः स्थळ - वीर बाजी पासलकर स्मारक, छत्रपती राजाराम पुलाजवळ, सिंहगड रस्ता ः ८.००
- संमेलन ः स्किन सिटी चित्रपटरसिक संमेलन ः अध्यक्ष - मधुर भांडारकर ः उद्‍घाटन हस्ते - चंद्रकांत पाटील ः मनोगत - सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, चिन्मय मांडलेकर, सुधीर जोगळेकर, निखिल महाजन ः परिसंवाद - फिल्म सोसायटी चळवळीने आम्हास काय दिले - अध्यक्ष - श्रीरंग गोडबोले - सहभाग - सचिन कुंडलकर, गजेंद्र अहिरे, आदित्य सरपोतदार, डॉ. सलील कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, समर नखाते - सूत्रसंचालन - संतोष पाठारे ः परिसंवाद - चित्रपटसंस्कृतीचे बदलते प्रवाह - अध्यक्ष - मृणाल कुलकर्णी - सहभाग - अशोक राणे, सुनील सुकथनकर, निपुण धर्माधिकारी, परेश मोकाशी, भीमराव मुडे, गणेश मतकरी, राहुल सोलापूरकर, मेघराज राजेभोसले - सूत्रसंचालन - अमोल परचुरे ः मुक्त चर्चा - फिल्म क्लबसमोरील आव्हाने व उपाय ः प्रमुख उपस्थिती - किरण व्ही. शांताराम ः आयोजक - फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ः स्थळ - लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय ः १०.०० पासून
- उद्‌घाटन ः टेकडी संवर्धन जनजागृती व पर्यावरण रक्षणाचे उपाय या विषयावर मार्गदर्शन व प्रदर्शनाचे उद्‌घाटन ः प्रमुख उपस्थिती - कुणाल खेमनार, राहुल पाटील, आशा राऊत, संजय सूर्यवंशी, श्‍यामला देसाई, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे ः आयोजक - ग्रीन हिल्स ग्रुप ः स्थळ - बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता ः १०.००
- चित्रप्रदर्शन ः पुरुषोत्तम आगाशे यांनी पेनाने काढलेल्या चित्रांचे ‘अनुभूती’ चित्रप्रदर्शन ः स्थळ - पु. ना. गाडगीळ आणि सन्स कलादालन, हॅपी कॉलनी, कोथरूड ः सकाळी ११.०० पासून
- चित्रप्रदर्शन ः उमाकांत कानडे यांच्या ‘माझी सृष्टी माझी दृष्टी’ चित्रप्रदर्शनचे आयोजन ः स्थळ - राजा रविवर्मा कलादालन, घोले रस्ता ः ११.०० पासून
सायंकाळी ः
- सन्मान ः चंद्रकांत पाटील यांचा नागरी कृतज्ञता सन्मान ः हस्ते - यमाजी मालकर ः प्रमुख उपस्थिती - सुहास पटवर्धन, मीताली सावळेकर, कुलदीप सावळेकर ः आयोजक - अंकुर प्रतिष्ठान ः स्थळ - शुभारंभ हॉल, डी. पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर ः ५.००
- प्रकाशन ः यशवंत देशमुखलिखित ‘बिरज’ कादंबरीचे प्रकाशन ः अध्यक्ष - महावीर जोंधळे ः प्रमुख उपस्थिती - मकरंद अनासपुरे ः प्रकाशक - आर्ष पब्लिकेशन्स ः स्थळ - गांधी भवन, कोथरूड ः ५.००
- व्याख्यान ः विषय - इयत्ता बारावी व पदवीनंतर विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम ः प्रमुख वक्ते - डॉ. जयवंत अवघडे ः अध्यक्ष - दादासाहेब सोनवणे ः आयोजक - दलित स्वयंसेवक संघ, अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था ः स्थळ - साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम, सारस बागेसमोर, स्वारगेट ः ५.००
- मुलाखत ः नव्या संसद भवनाच्या निर्मिती प्रकल्पाचे नेतृत्व करणारे टाटा प्रोजेक्टस्‌चे प्रमुख सल्लागार विनायक देशपांडे यांचे अभिनंदन व मुलाखत ः संवादक - केतन सुधीर गाडगीळ ः प्रमुख उपस्थिती - चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर, डॉ. संदीप बुटाला ः आयोजक - स्मार्ट पुणे फाउंडेशन ः स्थळ - बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड ः ५.३०
- सत्कार ः विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कविवरा विद्याधरा’ काव्य-नाट्यगीत गायन व ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांचा सत्कार ः हस्ते - उल्हास पवार ः आयोजक - कलाद्वयी ः स्थळ - ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रस्ता ः ५.३०
- विशेष कार्यक्रम ः देशाला सन्मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा संघर्ष जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम ‘न्यायाची कुस्ती - कुस्तीगिरांचा न्यायासाठी संघर्ष’ ः स्थळ - लोकायत हॉल, लॉ कॉलेज रस्ता, कॅनेरा बँकेसमोर, नळस्टॉप ः ५.३०
- प्रकाशन ः प्रा. मीना आंबेकरलिखित ‘कोलाज... समृद्ध विचारांचा’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख उपस्थिती - डॉ. आरती दातार ः प्रकाशक - मयूर प्रकाशन ः स्थळ - पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रस्ता ः ६.००