गार्गी बाय पीएनजी सन्सची मॉन्सूनसाठी डिस्काउंट ऑफर

गार्गी बाय पीएनजी सन्सची मॉन्सूनसाठी डिस्काउंट ऑफर

Published on

पुणे, ता. ७ ः मॉन्सूनचा आनंद आणखी वाढविण्यासाठी गार्गी बाय पीएनजी सन्स या प्रीमीयम फॅशन ज्वेलरी ब्रँडने विशेष डिस्काउंटची घोषणा केली आहे. त्यानुसार गार्गीच्या फॅशन ज्वेलरीवर व एनएसआयवर (विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, प्रतिमा) थेट २५ टक्के सवलत १५ जुलैपर्यंत मिळणार आहे.
याबाबत पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडचे संचालक आदित्य मोडक म्हणाले, मॉन्सूनमुळे निसर्गात एक नवचैतन्य निर्माण होते. त्यामुळे मॉन्सूनचे स्वागत करण्यासाठी फॅशन ज्वेलरी आवडणाऱ्यांसाठी ‘अ स्प्लॅश ऑफ ग्लिटर’ या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. फॅशनची आवड असणाऱ्यांना गार्गीची डिझायनर ज्वेलरी घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच गार्गीकडे असणाऱ्या असंख्य स्टर्लिंग सिल्व्हर ज्वेलरी वा फॅशन ज्वेलरीच्या डिझाइन्समधून आवडीची ज्वेलरीची निवड करता येणार आहे. डिस्काउंट ऑफर पीएनजी सन्सच्या २९ शोरूम, गार्गीच्या एक्स्लूसिव्ह स्टोअरमध्ये (पुणे, वाशी) व गार्गीच्या इ-कॉमर्सवरून थेट २५ टक्के डिस्काउंट ऑफरचा लाभ घेता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.