चिंतामणी पतसंस्थेच्या 
अध्यक्षपदी सुधीर दप्तरदार

चिंतामणी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर दप्तरदार

Published on

पुणे, ता. १७ : कोथरूड परिसरातील चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्थतेच्या अध्यक्षपदी प्रा. सुधीर दप्तरदार यांची ५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी प्रशांत सुपेकर यांची निवड झाली.

प्रा. दप्तरदार हे स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी असून, इंदिरा इन्स्टिट्युटमधे एमबीए फायनान्ससाठी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्था सन २००३ मधे स्थापन झाली आहे. या संस्थेचे एक हजार सभासद आहेत, अशी माहिती पतसंस्थेच्या सीईओ अरुणा कंटक यांनी दिली. संस्थेचे अनुत्पादित कर्जांचे प्रमाण शून्य टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.