इर्शाळवाडीसाठी मदतीचा ओघ सुरूच

इर्शाळवाडीसाठी 
मदतीचा ओघ सुरूच

पुणे, ता. ३१ ः रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखालील गाडले गेले. तेथील पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलिफ फंड’ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, ‘सकाळ रिलिफ फंड’कडे २९ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे.

अशी करा मदत
१. HDFC Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No : 57500000427822
IFSC : HDFC0000103
Branch - FC Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करू शकता.

२. https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून देणगीची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड आणि बँक ट्रान्सफरमार्फत पाठवू शकता. किंवा सोबतचा क्यू आर कोड स्कॅन करून देणगी देऊ शकता.

३. मदतीचा धनादेश दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

‘सकाळ रिलिफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com