परिषद

परिषद

Published on

बालकल्याणावर आज परिषद
पुणे, ता. १८ ः युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे ‘बालकल्याण, आरोग्य व त्यांचे अधिकार'' या विषयावर सोमवारी (ता. १९) राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी दीड ते संध्याकाळी चार या वेळेत हॉटेल रामी ग्रँड येथे परिषद होईल, अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांनी दिली. बालहक्कांबाबत जागृती निर्माण करून आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद महत्त्वाची आहे. या परिषदेत बाल आरोग्य व विकास, बालकांची लेखन-वाचन क्षमता आणि पाणीव्यवस्थापनात तरुणांचा सहभाग या विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.