बालसुधारगृहात
मुलाला मारहाण

बालसुधारगृहात मुलाला मारहाण

Published on

पुणे, ता. ३ : येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृहात डोक्यात फरशी मारून मुलाला जखमी करण्यात आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रविवारी (ता. ३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलांना रांगेत उभे करण्यात आले असताना आधीच्या वादातून हा प्रकार घडला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर मुलाला पकडले. याबाबत बालसुधारगृहातील ‘केअरटेकर’ महेश चंद्रकांत जाधव (वय ३७) यांनी फिर्याद दिली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.