अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
करणाऱ्याला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अटक

Published on

पुणे, ता. ४ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने संबंधित मुलगी गरोदर राहिली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश कोकरे (वय २५, रा. आंबेगाव बु..) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने तिला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.