एसएनबीपी विद्यालयाचे
पारितोषिक वितरण

एसएनबीपी विद्यालयाचे पारितोषिक वितरण

पुणे, ता. २९ : येरवडा येथील एसएनबीपी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य रश्मी शुक्ला, उपप्राचार्य रेजिना रॉड्रिक्स, समन्वयक शर्मिला के. आर. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यालयात घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी झाले. तसेच संगीत, नृत्य, तबला, कथ्थक, चित्रकला परीक्षेत आणि ऑलिम्पियाड, टॅलेंट सर्च अशा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com