‘क्षितिज’ चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

‘क्षितिज’ चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

पुणे, ता. ४ : युवा चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्या ‘क्षितिज’ या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन औंधमधील पु. ना. गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरीमध्ये नुकतेच झाले. उद्‌घाटनप्रसंगी चित्रकार सुहास एकबोटे, चित्रकार शरद तरडे आदी उपस्थित होते. कला रसिकांच्या गर्दीमध्ये प्रदर्शनाची सुरुवात झाली. अमूर्त चित्रशैलीतील कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ७) सकाळी ११ ते ८.३० या वेळेमध्ये सर्वांना पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com