जोड- पुणे कॅन्टोन्मेंट

जोड- पुणे कॅन्टोन्मेंट

‘‘१९६२ पासून मी मतदानाचा हक्क बजावत आहे. चांगले सरकार बनवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे,’’ असे आवाहन ८८ वर्षांच्या आजी उमाबाई रमाकांत जानजोत यांनी तरुण पिढीला केले.

रफी अहमद किडवाई उर्दू शाळेत मतदार दुपारी मतदान करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षेत उभे होते. दुपारी जेवणाच्या वेळी अधिकाऱ्यांनी मतदान कक्षेतील खोलीचा दरवाजा लावून घेतल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे माजी नगरसेविका मनीषा लडकत तेथे दाखल झाल्या. त्यावेळी मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोदी कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
कॅम्प भागातील विनोद मोदी, मेहेर मोदी, सुझेन मोदी यांच्या कुटुंबीयांनी एकत्र मतदानाचा हक्क बजावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com