एकवीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

एकवीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे, ता. ६ : शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश गुरुवारी (ता. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पाच सहाय्यक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त (कुठे कार्यरत आहे-बदलीचा विभाग)
१) विठ्ठल दबडे - विशेष शाखा १ - येरवडा विभाग
२) मच्छिंद्र खाडे - वाहतूक शाखा - फरासखाना विभाग
३) जगदीश सातव - वाहतूक शाखा - सिंहगड रस्ता विभाग
४) रंगनाथ उंडे - आस्थापना - कोथरूड विभाग
५) व्यंकटेश देशपांडे - वाहतूक शाखा - अभियान

वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (कुठे कार्यरत आहे -बदलीचा विभाग)
१) संतोष पाटील - येरवडा पोलिस ठाणे -विशेष शाखा
२) मनीषा पाटील - चंदननगर पोलिस ठाणे -विशेष शाखा
३) कैलास करे - लोणीकंद पोलिस ठाणे -आर्थिक गुन्हे शाखा
४) विपिन हसबनीस - डेक्कन पोलिस ठाणे -पोलिस निरीक्षक कल्याण
५) युसूफ शेख - उत्तमनगर पोलिस ठाणे -नियंत्रण कक्ष
६) मीनल सुपे-पाटील - सायबर पोलिस ठाणे -वाहतूक शाखा
७) गणेश उगले - पोलिस निरीक्षक कल्याण -नियंत्रण कक्ष
८) अर्जुन बोत्रे - वाहतूक शाखा -विशेष शाखा
९) सीमा ढाकणे - लोणीकंद पोलिस ठाणे -विशेष शाखा
१०) रवींद्र शेळके - आर्थिक गुन्हे शाखा -येरवडा पोलिस ठाणे
११) संजय चव्हाण - आर्थिक गुन्हे शाखा - चंदननगर पोलिस ठाणे
१२) सावळाराम साळगावकर - विशेष शाखा -लोणीकंद पोलिस ठाणे
१३) स्वप्नाली शिंदे - नियंत्रण कक्ष -डेक्कन पोलिस ठाणे
१४) मोहन खंदारे - विश्रांतवाडी पोलिस ठाणे - उत्तमनगर पोलिस ठाणे


पोलिस उपनिरीक्षक (कुठे कार्यरत आहे - बदलीचा विभाग)
१) संतोष सोनवणे - वानवडी पोलिस ठाणे - नियंत्रण कक्ष
२) किरण धायगुडे - लोणी काळभोर पोलिस ठाणे - नियंत्रण कक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com