‘पीएमपी’च्या सहा मार्गांचा विस्तार

‘पीएमपी’च्या सहा मार्गांचा विस्तार

पुणे, ता. १० ः पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सहा बस मार्गांचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या मार्गाचा झाला विस्तार
- बसमार्ग क्र. बी .१ - दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत
- बसमार्ग क्र. १७ - नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत
- बसमार्ग क्र. ११८ - स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत
- बसमार्ग क्र. १९० - हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत
- बसमार्ग क्र. ३५६ - सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत
- बसमार्ग क्र. ३७५ – इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौक

बसमार्गांचा तपशील
१) बसमार्ग क्र. बी १ - दिघी ते पिंपरी मेट्रो स्टेशन
मार्गे - भोसरी, लांडेवाडी, एमआयडीसी, पिंपरी डेपो
बस संख्या - १.
वारंवारिता - १ तास ३० मिनिटे.

२. बसमार्ग क्र. १७ - नऱ्हेगाव ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन
मार्गे - सिंहगड रोड, स्वारगेट, शनिपार चौक, अ. ब. चौक, पुणे मनपा
बस संख्या - ९.
वारंवारिता - २० मिनिटे

३) बसमार्ग क्र. ११८ - स्वारगेट ते बागेश्री सोसायटी (नांदेडगाव)
मार्गे - सिंहगड रोड, आनंदनगर, नांदेडफाटा, नांदेडगाव
बस संख्या - १
वारंवारिता - २ तास

४) बसमार्ग क्र. १९० - हडपसर ते मस्तानी तलाव (वडकी)
मार्गे - शेवाळेवस्ती, गायकवाडवस्ती, तळेवडी
बस संख्या - २
वारंवारिता - १ तास ३० मिनिटे

५) बसमार्ग क्र. ३५६- सेक्टर क्र.१२ ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन
मार्गे - इंद्रायणीनगर, भोसरी, लांडेवाडी
बस संख्या - १
वारंवारिता - १ तास ४५ मिनिटे

६) मार्ग क्रमांक ३७५ - मुकाई चौक ते इंटरनिटी कंपनी (हिंजवडी)
मार्गे - रावेत, समीर लॉन्स, पुनावळे, कोलते-पाटील टाऊनशिप
बस संख्या - २
वारंवारिता - १ तास १५ मिनिटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com