पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हजारो हात ‘सकाळ रिलिफ फंडा’ ला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच
पुणे, ता. ११ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे राज्यभरातून मदतीचे हजारो हात सरसावले असून, सर्वसामान्यांबरोबरच संस्था, सार्वजनिक मंडळे, सहकारी पतसंस्था आणि कंपन्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.
… यांनी केली सढळ हातांनी मदत
- सविता व प्रभाकर मेंगळे, रंजना जाधव, अंजिश पाटील, महेश बिर्ला व सुरेश भावे प्रत्येकी (१ लाख रु), सरल सेवा ट्रस्ट (१ लाख २१ हजार रु), मराठा सेवा संघ सहकारी पतसंस्था, मातृभूमी दर्शन टूर्स, वीरसेन आणि रंजना बरसे, माधव कुलकर्णी, रामकृष्ण नायर, शीला कुराने, दशरथ गायकवाड, प्रभाकर शिंदे व आनंद हॉस्पिटल प्रत्येकी (५१ हजार रुपये), रमेश आहेर (५० हजार रुपये), महात्मा फुले दूध व्यवसाय सहसंस्था (३१ हजार रुपये), कृष्णा सहकारी गृहरचना संस्था, भारती येडके, मच्छिंद्र सोनावणे, विलास सातारकर, आर. जी. वळसंगकर, मेघना जोशी, रामदास कामठे, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था, आधार नागरी सहकारी पतसंस्था व रिल्याबल मेकॅट्रॉनिक्स प्रा. लि. प्रत्येकी (२५ हजार रुपये), शरद कुलकर्णी (२३ हजार ४५६ रुपये), रोहन गार्डन सहकारी गृहरचना संस्था, सुहास पुणेकर, रामरातन सोनी व कांता नहार प्रत्येकी (२१ हजार रुपये), ज्ञानेश्वर भोसले व सुनंदा पवार प्रत्येकी (११ हजार १११ रुपये) व भीमराव गायकवाड (१६ हजार रुपये)
अकरा हजार रुपये देणारे ः शांताराम वाळुंज, अरुण पानसरे, ईश्वर भाटेवारा, सुजय तंबाकू, महेश आठल्ये, महेश संधाणे, दिलीप बारवकर, विनायक गोडबोले, अरविंद व मंदा शुके, सौरभ मेंगळे, सुलभा भागवत, दिलीप म्हसे, संदीप गीते, दिनकर दांगट, तानाजी खेडकर, काळूराम दोडके, अरुण दांगट, बाळासाहेब पोळ, अरुण मांडवेकर, किसनराव गोळे व युवान पांडे
- दहा हजार रुपये देणारे ः वर्षा देशपांडे, प्रशांत नेरेकर, गणेश निकम, अक्षता नाटेकर, दिलीप पारखी, रागिणी किणीकर, पुरुषोत्तम पुराणिक, पुरुषोत्तम जोशी, मारुती धुमाळे, हेमंत पेंडसे, संजीवनी लवांडे, सुरेश गोखले, दिलीप व दीपाली डारणे, सिंधू नांगरे, सुभाष निरोखेकर, शरदचंद्र व छाया सबनीस व स्वर - साज ग्रुप.
-पाच हजार रुपये देणारे ः प्रा. मधुसूदन निपुणगे, शैलजा रकटे, अश्विनी गोरे, नलिनी पाटील, सुलक्षणा वळामे, डॉ. महेश राजेंद्र, श्रेया यादव, वसुंधरा देशपांडे, पवन पायगुडे, सुजित देऊरकर, स्मिता यादव, सदानंद धायगुडे, आदित्य जगताप, अमित मुजावर, बळिराम उके, संगीता थरकुडे, चंद्रकांत नांगरे, मनीषा पुरोहित, गौरी पोरे, सोहम पोरे, सिंधू जाधव, धोंडिराम जाधव, शरद भांबुरे, मोहन लाहिगुडे, राजाराम कापडणीस, डॉ. बी. ए. आजगेकर, ज्योती रिकामे, रामदास व सिंधू शिंदे, गंगाधर उमराणी, महेश इंगुळे, विष्णू देवमारे, गजानन साळुंके, मृदुला गोडबोले, राजन ठाकर, अनुपमा काळे, शैला साळी व सुनील गुप्ते.
- तीन हजार रुपये देणारे ः अस्मिता जगताप, निखिल जगताप, संपत मुथा, दिनकर डोहे, विजय कड, उमा फडणीस, जयश्री पाटणे, तेजपाल शहा व सुबोध नाईक
- दोन हजार रुपये देणारे: मुकुंद लिमये, तानाजी करमे, डॉ. राहुल बागूल, मंजूषा गाडेकर, रुचिता घोटणे, अविनाश डांगरे, स्नेहलता काटकर, उत्तम काटकर, रूपाली करंजकर, डॉ. माधुरी महादर, कल्पना भोळे, शिवाजी आरगे, मौरवी कुलकर्णी, राजेंद्र जाधव, बाळासाहेब चव्हाण, अभिजित बागमर, संदीप बदाडे, शोभना सोंटले, शांताराम जाधव, सतीश पांडे, सचिन साळुंके, निंबा जगताप, लक्ष्मण अतिक, कमलाकर आंबेडकर, विजय काळभोर, सतीश कोळपकर, सुलभा भागवत, जोत्स्ना शिंदे, उषा टोणपे, शशिकांत होळ व सविता चिमलगीकर
- एक हजार रुपये देणारे ः संदीप भांबेरे, विजय थोरात, श्रीधर पाटील, वासुदेव गाजरे, शारदा जाधव, अनिलकुमार मोरे, पोपट गव्हाणे, सुधाकर पाणिरे, अभय नातू, विश्वास यादव, नीलेश पाटील,
शरद खेबाडे, महेंद्र बनसोडे, सुरेश पाटील, नंदकिशोर रांगणेकर, प्रकाश पत्की, लोकेश नत्थू पाटील, प्रा. बबन धुरपते, पांडुरंग जवादवार, रोहित मारणे, दिलीप शेवाळे, दीपक अष्टेकर, राजाराम वाघ, राजीव वंजारी, प्रदीप दीक्षित, ओंकार वडके, राजीव नाशिककर, सुखदेव रौंधळ, संजय नवारे, नितीन कामठे, गणेश सहस्त्रबुद्धे, डॉ. शेखर कानेटकर, योगेश मुटकुळे, शैलेश जोशी, सुप्रिया चोरघे, नीलिमा भातलवंडे, अजितसिंग सुलह्यान, डॉ. निशिगंध पाटील, व्ही. डी. सोनार, विनायक नंदे, आर. एल. पारखे, रामेश्वर साबळे, ईश्वर चौधरी, विशाल ब्राह्मणे, ईश्वर चौधरी, कालिंदी कस्पटे, अरुण गायकवाड, रमेश बोन्द्रे व रजनी भंडारे,
- पाचशे रुपये देणारे ः प्रा. लता उपळेकर, सचिन वाडेकर, आकाश दिवटे, आदित्य निर्मळ, मीरा गाडे, पांडुरंग शिरवळकर, जिया कडू, यादवराव दिवाथे, शुभम यादव, पल्लवी गायकर, पांडुरंग राऊत, मोरेश्वर बेहरे, रवींद्र मांगले, शांताराम खोल्लम, रोहिणी बागूल, योगेश मेहेंदळे, प्रदीप गुळूमकर, दिलीप पंडित, सिद्धार्थ कोटकर, जितेंद्र गुगळे, मयूर कुडतरकर, संभाजीराव घोरपडे, मयूरी मोरे, हणमंत किरगत, श्रीनिवास जालान, सुनील ढगे, अश्विनी देसाई, अश्फाक कुडचीकर, शुभांगी रणदिवे, वीरेंद्रकुमार बाऊचकर, संजय कुलकर्णी, बसवराज अंगडी, आशा शिंदे, उत्कर्ष कुलकर्णी, रवींद्र नाईक, अनुराधा नामजोशी, हेमांगी कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, नितीन दहिवडीकर, वैष्णवी ढेरे, पद्मिनी शेलार, मकरंद जोशी, निर्मला खाडिलकर, प्रकाश पाठक, शिवाजी महानवर, नामदेव हिंगणे, छबन नलावडे, राजू नवाथे व राजेंद्र बड्डी
याशिवाय झेड एफ स्ट्रिंग माजी कर्मचारी (१०,५०२ रुपये), श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान (९ हजार रुपये), अशोक घोडके (७,१०० रुपये), रामेश्वर बारी (६ हजार रुपये), रमेश देऊरकर व मंदा देऊरकर प्रत्येकी (७ हजार रुपये), धैर्यशील केवल(५,१११रुपये), गणेश देवडकर व ज्योत्स्ना मुथा प्रत्येकी (५,१०० रुपये), श्रेयश माणकेश्वर (३, ८००रुपये), पवन जोशी (३,१०० रुपये), माधुरी येरम (३,३३३ रुपये), न्यू इंग्लिश स्कूल (३,३२१ रुपये), गणेश कवाडे, नेताजी जगताप, सुरेखा रासकर, जितेंद्र जोशी व पुष्पलता पिलणकर प्रत्येकी (२,५०० रुपये), सुहास अंतरकर, रेखा गजभिये, डॉ. महावीर गांधी, रवींद्र माळुंजकर, सुरेश इंगळे, अजय पैठणकर, सुषमा नहार व दीपक ऑटोमोबाइल्स प्रत्येकी (२,१००रुपये), सुनंदा बडेकर (२०२१रुपये), प्रा. शाळा संत तुकाराम नगर सुदुंबरे (१,८१० रुपये), अहिल्या देशपांडे, प्रकाश यादव, सुमन शिंदे, ज्ञानदेव जाधव, कृष्णा जागृष्टे, प्रफुल्ल धुमाळ व गजानन चुन्ने प्रत्येकी (१,५००रुपये), कैलास पवळे (१,३००रुपये), ज्ञानेश्वर बरबडे (१,२१३ रुपये), अलका भागवत, दिलीप दिंडोरकर - रेखा दिंडोरकर प्रत्येकी (१,१५१रुपये), सुरेश कोडीतकर (१,११६ रुपये), रमेश बाफना (१,१११रुपये), श्लोक घाडगे, लक्ष्मण हजारे, डॉ. अनिल जगताप, सतीशचंद्र जैन, सुरेश शिरुडे, विजय शेटे, बाजीराव मेमाणे, हरीश शर्मा, सुरेश जोशी व संतोष चौंडावार प्रत्येकी (१,१००रुपये), जिल्हा परिषद शाळा मराठी विद्यामंदिर,किणी, चांदवड (१,०२५रुपये), रोहिणी कोरे व अशोक कोरे प्रत्येकी (१०१६रुपये), बापुसो गाढवे (७०० रुपये), गणेश्वर पारखे (५,५५रुपये), अनंता पांडे व चंद्रहास राऊत प्रत्येकी (५,५१रुपये) मदत केली.
-----------------
चौकट :- १
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरीता समाजाला ‘सकाळ रिलिफ फंडा’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी:-
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला QRकोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलिफ फंड’ साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)
---------------------------------
फोटो ः 59309, 59310, 59312, 59313, 59316
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.