सकाळ एनआयई- चित्रकला स्पर्धेतील विजेते जाहीर
पुणे, ता. १० : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धे’च्या पुणे आवृत्तीच्या विभागीय पातळीवरील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
ही स्पर्धा २ फेब्रुवारीला झाली होती. त्यात लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थी, विशेष विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली होती. यातील शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) झाली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली. ऑनलाइन सहभागी स्पर्धकांनी चित्रकलेच्या वेबसाइटवर चित्रे अपलोड केली होती.
यातील ऑफलाइन स्पर्धेतील राज्यपातळीवरील विजेत्यांची व ऑनलाइन स्पर्धेतील विजेत्यांची नावे, टप्प्याटप्प्याने आवृत्तीनिहाय प्रसिद्ध केली आहेत. उर्वरित पुणे आवृत्तीच्या विभागीय पातळीच्या विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे. या विजेत्यांच्या बक्षीस वाटपाबाबत लवकरच कळविले जाणार आहे.
- अ गट :
सर्वसाधारण विभाग :
(क्रमांक- नाव- शाळा- इयत्ता व तुकडी यानुसार)
प्रथम- संचित कांबळे (अराईज इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी-चिंचवड, इयत्ता दुसरी- अ), द्वितीय- रुद्र धरमराज देशमुख (श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर, दुसरी- अ), तृतीय- स्वर्णिका अतुल रोकडे (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, ता. पुरंदर, दुसरी- अ). उत्तेजनार्थ : साक्षी मदन चौधरी (एसपीएम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, निगडी, दुसरी- अ).
- विशेष मुलांचा विभाग :
प्रथम- हुरैन शेख (वायएमसीए जीसीएम स्कूल फॉर द डीफ, अर्जुन मार्ग, पुणे), द्वितीय- आल्फिया मंदेवाल्ली (अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निवासी कर्णबधिर विद्यालय व संशोधन केंद्र, वानवडी, दुसरी), तृतीय- दिव्या सुरेश शिंदे (अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निवासी कर्णबधिर विद्यालय व संशोधन केंद्र, वानवडी, दुसरी). उत्तेजनार्थ : सार्थक अशोक सस्ते (प्रकाशज्योत विद्यालय, हडपसर, पहिली), त्रिवेणी अमोल चोबे (अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, निवासी कर्णबधिर विद्यालय संशोधन केंद्र, वानवडी, पहिली), शुभम वाघावकर (कामायनी स्कूल फॉर मेन्टली हॅण्डीकॅप, निगडी), अनन्या शिंदे (आधार मूकबधिर विद्यालय, बिबवेवाडी, दुसरी- अ).
आश्रमशाळा विभाग :
द्वितीय- विराट चंदू म्हेत्रे (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, बालवाडी)
ब गट :
सर्वसाधारण विभाग :
प्रथम- शरण्या कुलकर्णी (अमृता विद्यालय, यमुनानगर, निगडी, चौथी- अ), द्वितीय- सान्वी सचिन निकम (नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल, मंचर, ता. आंबेगाव, तिसरी- ब), तृतीय- पार्थ उत्तम महाले (श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव, ता. जुन्नर, चौथी- क). उत्तेजनार्थ : आरोही संजय खुटवड (ऑलिंपस स्कूल फॉर एक्सलन्स, यवत, ता. दौंड, चौथी- अ).
आश्रमशाळा :
उत्तेजनार्थ : सुप्रिया सोमनाथ दांडे (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, तिसरी- अ).
क गट :
सर्वसाधारण विभाग :
प्रथम- हर्ष चंद्रकांत हेमबडे (माउंट सेंट अँन हायस्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, सातवी- ई), द्वितीय- विहान सत्येंद्र जोशी (डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, पुणे- पाचवी), तृतीय- आदिती संदीप नाणेकर (गेनबा सोपानराव मोझे इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे- सहावी- अ). उत्तेजनार्थ : ईशिका प्रवीणकुमार गंधे (सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी, (प्रेरणा स्कूल) सातवी- क).
आश्रमशाळा :
उत्तेजनार्थ : दीक्षिता सुनील रोकडे (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, पुणे, पाचवी- अ).
विशेष मुलांचा विभाग :
प्रथम- श्रेयस रवींद्र उबाळे (चिंचवड बधिर मूक विद्यालय, पिंपरी-चिंचवड, सातवी), द्वितीय- शबा मोहम्मद शब्बीर खान (चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी, सातवी), तृतीय- जोहारय्यान खान (चिंचवड बधिर मूक विद्यालय, सहावी). उत्तेजनार्थ : शंतनू मोहन भागवत (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, सातवी), सागर चित्रसेन पांचाळ (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, सहावी).
ड गट :
सर्वसाधारण विभाग :
प्रथम- तनिष्का गणेश घोरपडे (विद्याविकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, नववी- अ), द्वितीय- अथर्व एम. शिंदे (जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल, पुणे. नववी- अ), तृतीय- अनय प्रशांत कोंडे (क्लाईन मेमोरिअल स्कूल, रम्यनगरी, बिबवेवाडी, नववी- क). उत्तेजनार्थ : स्नेहा महादेव हांडे (श्री महालक्ष्मी विद्यालय, उंब्रज नं. १, ता. जुन्नर, नववी- अ).
आश्रमशाळा :
प्रथम- प्रतीक्षा सुभाष वर्तक (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, नववी- ब), द्वितीय- आकांक्षा सुनील रोकडे (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, नववी- ई) तृतीय- अनुष्का हेमंत चौगुले (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, दहावी- ब). उत्तेजनार्थ : अद्वितीय भुरेवार (डॉ. नानासाहेब परुळेकर स्कूल, पुणे, दहावी- क).
विशेष मुलांचा विभाग :
द्वितीय- श्वेता चंद्रशेखर दास (सुहृद मंडळ संचालित बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, दहावी), तृतीय- पिंकी गंगाराम सरोदे
(सुहृद मंडळ संचालित मूक बधिर शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, दहावी). उत्तेजनार्थ : समृद्धी दत्ता मालपोटे (चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी, दहावी), आदिती मल्लिकार्जुन स्वामी (सुहृद मंडळ संचालित बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, दहावी), स्वराज संतोष वीर (विद्याविकास मंदिर, निमगाव महाळुंगी, .ता. शिरूर, आठवी- अ). उत्तेजनार्थ : अनुष्का गोविंद गिते (चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी, नववी), रूद्र प्रदीप नलावडे (सुहृद मंडळ संचलित बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, दहावी).
ई-गट (कॉलेज विद्यार्थी) :
आश्रमशाळा :
द्वितीय- वैष्णवी संजय जोशी (पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनि. कॉलेज, टिंगरेनगर, बारावी), तृतीय- श्रद्धा प्रकाश जोते (बालग्राम महाराष्ट्र डॉ. हरमन मायनर सोशल सेंटर, शिवाजीनगर, अकरावी). उत्तेजनार्थ : आयुष संभाजी शितोळे (एएम कॉलेज, हडपसर), अनुपसिंग मनोज चौहान (कोएसो विठोबा खंडाप्पा कनिष्ठ महाविद्यालय, पनवेल, जि. रायगड, अकरावी)
फ गट (पालक व ज्येष्ठ नागरिक विभाग) :
प्रथम- सानिया नाझ अब्दुल सलाम शेख (न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, मिठानगर, कोंढवा), द्वितीय- आयफिया इम्तियाज शेख (न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, मिठानगर, कोंढवा), तृतीय- कल्याणी कदम (कुंजीर पब्लिक स्कूल, हडपसर). उत्तेजनार्थ : राजनंदिनी संतोष वाघमारे (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)