प्रा. चेतन दिवाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

प्रा. चेतन दिवाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Published on

पुणे, ता. १५ : कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून शिक्षण सेवा दिलेले तसेच सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे (श्रीगोंदा) प्र-प्राचार्य म्हणून नुकतेच रुजू झालेले प्रा. चेतन दिवाण यांना जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल डॉ. भूषण गोखले व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकरराव जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच प्रदान करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com