आज पुण्यात २१ सप्टेंबर २०२५ रविवार
आज पुण्यात २१ सप्टेंबर २०२५ रविवार
..............
सकाळी ः
सामूहिक तर्पण ः अरुंधती फाउंडेशनतर्फे ः परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली व सामूहिक तर्पण ः हिज हिस्ट्री ऑफ इतिहास चित्रपटाचे प्रदर्शन ः पत्रकार भवन, नवी पेठ ः १०.००.
कार्यकर्ता मेळावा ः पुणे शहर, हडपसर विधानसभा व प्रभाग क्र. १९ कोंढवा काँग्रेस कमिटीतर्फे ः काँग्रेस कार्यकर्ता मेळावा ः अध्यक्ष- अरविंद शिंदे ः मार्गदर्शक- उल्हास पवार ः उपस्थिती- बाळासाहेब शिवरकर, दिलीप तुपे, अभिजित शिवरकर, ऊर्मिला वारू, सोहेब खान ः तेजस हॉल, कोनार्कपुरमसमोर, कोंढवा खुर्द ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘जिनॉमिक्स’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. शां. ब. मुजुमदार ः प्रमुख पाहुणे- डॉ. रमण गंगाखेडकर ः सिंबायोसिस विश्व भवन, सेनापती बापट रस्ता ः ११.००.
शेरोशायरींचा कार्यक्रम ः आम्ही एकपात्री महाराष्ट्रतर्फे ः भाऊसाहेब पाटणकर यांच्या मराठी शेरोशायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचा ११वा प्रयोग ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.००.
दुपारी ः
प्रकाशन समारंभ ः गझलविधा समूह आणि करम नियोजन समिती आयोजित ः गझलकारांच्या दर्जेदार गझलांचा समावेश असलेल्या ‘गझलविधा’ प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन ः अध्यक्ष- ॲड. प्रमोद आडकर ः उपस्थिती- डॉ. अविनाश सांगोलेकर, भूषण कटककर, शाम खामकर, दास पाटील ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः १.३०.
फिल्म फेस्टिव्हल ः अभिव्यक्ती आयोजित ः लोकायत हॉल, तळमजला, निर्मिती शोरूमजवळ, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः विनायक आंबेकर लिखित ‘युगप्रवर्तक नरेंद्र मोदी- ७५ वर्षांची राष्ट्रसमर्पित जीवनकथा’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- स्वामी गोविंद गिरी ः अध्यक्ष- चंद्रकात पाटील ः उपस्थिती- धीरज घाटे ः काळे हॉल, गोखले अर्थशास्त्र संस्था, शिवाजीनगर ः ५.००.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.