आज पुण्यात २६ सप्टेंबर २०२५ शुक्रवार

आज पुण्यात २६ सप्टेंबर २०२५ शुक्रवार

Published on

आज पुण्यात २६ सप्टेंबर २०२५ शुक्रवार
.................................................
सकाळी ः
नवरात्र उत्सव ः हिंदू महिला सभेतर्फे ः नवचंडी याग ः हस्ते- यशश्री व सुयोग आठवले ः कीर्तन ः सादरकर्त्या- रेशीम खेडकर ः शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ ः ९.००.
रांगोळी प्रदर्शन ः शारदा अवसरे आणि सहकलाकार आयोजित ः संत श्री शंकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शन ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००.
फिल्म फेस्टिव्हल ः मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता ः १०.००.
उद्‍घाटन ः द इंक अँड पेन्स आयोजित ः द फाउंटन पेन शो ः उद्‍घाटन हस्ते- दिलीप कर्णिक ः वन प्लेस, ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन रस्ता ः १०.३०.
नवरात्र उत्सव ः भवानी देवी मंदिर आयोजित ः नवरात्रोत्सवात ललिता पंचमी पूजन व विविध भजनी मंडळांचा भजनांचा कार्यक्रम ः श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ ः ११.००.
दुपारी ः
उद्‍घाटन ः रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट साइडतर्फे ः जागतिक पर्यावरण स्वास्थ्य दिनानिमित्त रोटरी इको उत्सव ः हस्ते- संतोष मराठे ः जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता ः २.००.
नवरात्रोत्सव ः पुणे नवरात्र महिला महोत्सव ः श्री विष्णुसहस्रनाम आणि श्रीसूक्त पठण ः श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन ः ४.००.
सायंकाळी ः
मुक्त संवाद आणि कवितावाचन ः आर्ष पब्लिकेशन्यतर्फे ः हिंदीतील कवी कुमार अंबुज यांचे कवितावाचन आणि त्यांच्याशी मुक्त संवाद ः अध्यक्ष- प्रा. निशिकांत ठकार ः उपस्थिती- डॉ. शशिकला राव ः एस. एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ ः ५.००.
नवरात्र उत्सव ः श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित ः कन्यापूजन व सत्कार समारंभ ः रुचिरा केदार आणि विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संगीत कार्यक्रम ः महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ः ५.००.
नवरात्र उत्सव ः शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ः पुणे लोकमान्य फेस्टिव्हल ः जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा कार्यक्रम ः लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ ः ७.००.
शारदीय नवरात्र ः अशोक चौक मित्र मंडळ, नाना पेठ आयोजित ः सोनिया गायकवाड यांचा लावण्यांचा कार्यक्रम ः ११०, नाना पेठ, अशोक चौक ः ७.००.
..................................................

Marathi News Esakal
www.esakal.com