निधन वार्ता - तात्याबा ढमढेरे

निधन वार्ता - तात्याबा ढमढेरे

Published on

पुणे : शिवणे गावातील रहिवासी तात्याबा शंकर ढमढेरे महाराज (वय ८८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक व पुणे कँटोन्मेंट को-क्रेडिट सोसायटीचे संचालक तानाजी ढमढेरे यांचे ते वडील होत.

Marathi News Esakal
www.esakal.com