पुणे
आवाहन
डोंगरउतारावरून येणारे पाणी नाल्यांद्वारे नदीला मिळण्याच्या नैसर्गिक व्यवस्थेला अडथळा आणल्याने पाऊस पडल्यानंतर पुण्यातील अनेक भागांची दैना होते. रस्तेच नाही तर नागरिकांच्या सोसायट्या, पार्किंग व लिफ्टपर्यंत पाणी पोहचले आहे. ओढे-नाल्यांचा गळा घोटण्याच्या या प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. याबाबत आपले मत व सूचना