आज पुण्यात- सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५
आज पुण्यात- सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५
++++++++++++++++
सकाळी
-नवरात्र उत्सव : हिंदू महिला सभेतर्फे : महालक्ष्मी पूजन : शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ : ९.००.
दुपारी
-नवरात्र उत्सव : भवानी देवी मंदिर आयोजित : नवरात्रोत्सव भजनी मंडळांचा कार्यक्रम व मंत्रजागर : श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ : २.३०.
सायंकाळी
-नवरात्र उत्सव : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित : महिला स्टार्टअप्स सत्कार तसेच महाआरती : सांस्कृतिक कार्यक्रम- विघ्नहर्ता ढोल मंडळ : महालक्ष्मी मंदिर, सारसबाग : ५.००.
-शोकसभा : मा. आमदार प्रकाश केशवराव देवळे यांना आदरांजलीसाठी शोकसभा : आयोजक- श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव : स्थळ- एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ : ५.००.
मैफील- ‘फुलों के रंग से’- अवीट गोडीची गाणी : आयोजक- पूना गेस्ट हाउस स्नेह मंच : स्थळ- पूना गेस्ट हाउस, लक्ष्मी रस्ता : ५.०.०
-काव्यसंमेलन : कविता दुर्गेच्या (कवयित्रींचे संमेलन)- नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्त्रीमुक्ती आणि स्त्री जाणिवांच्या कवितांचा जागर : प्रमुख पाहुण्या- सानिया पाटणकर : उपस्थिती- प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी : आयोजक- महाराष्ट्र साहित्य परिषद व साहित्यदीप प्रतिष्ठान : स्थळ- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता : ५.३०.
-व्याख्यान : विषय- सत्यशोधक समाज : वक्ते- प्रा. स्वप्नील तांबे : अध्यक्ष - मिलिंद देशमुख : आयोजक - अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र : स्थळ- साधना मीडिया सेंटर, शनिवार पेठ : ६.००.
-व्याख्यान : विषय- छत्रपती शिवरायांचे दुर्ग-जागतिक वैभव : वक्ते- मोहन शेटे : आयोजक- पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि सृजनसभा :
स्थळ- स्वा. सावरकर स्मारक सभागृह, डेक्कन : ६.००
-नवरात्र उत्सव : शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित पुणे लोकमान्य फेस्टिव्हल ः रूपानं देखणी- लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर : लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ : ७.३०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.