आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार

आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार

Published on

आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार
.................
सकाळी ः
शारदोत्सव ः जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे आयोजित ः श्रीसूक्त हवन, रामनाम जप, दिव्या शेणवी-मौजेकर (कीर्तन) भक्तितरंग (विराज जोशी) ः शुभारंभ लॉन्स, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ ः १०.००.
सायंकाळी ः
नवरात्र उत्सव ः श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित ः भजन, महिला एचआर अधिकाऱ्यांचा सत्कार, दांडिया नाईट ः महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ः ५.००.
उद्‍घाटन ः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधी सप्ताह’ ः उद्‍घाटन हस्ते- न्या. अभय ओक ः ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान ः प्रमुख पाहुणे- डॉ. शां. ब. मुजुमदार ः अध्यक्ष- डॉ. कुमार सप्तर्षी ः गांधी भवन, कोथरूड ः ५.३०.
पारितोषिक वितरण ः भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित ः भरत नाट्य करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध पुरस्कार विजेत्यांचा सत्कार ः अध्यक्ष- अतुल पेठे ः उपस्थिती- विजयकांत कुलकर्णी ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
नवरात्र उत्सव ः हिंदू महिला सभेतर्फे ः आमच्या संग्रहातून- आकाशवाणीवरून प्रसारित झालेली गाणी आणि आठवणी ः सादरकर्त्या- चैत्राली अभ्यंकर व प्रभा जोशी ः शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
सभा ः जवाब दो आयोजित ः विषय- निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि समकालीन राजकारण ः वक्ते- माधव देशपांडे, सूरज सामंत, मेधा थत्ते ः अध्यक्ष- डॉ. अभिजित वैद्य ः श्रमिक, डेंगळे पुलाजवळ, राष्ट्रवादी भवनशेजारी, शिवाजीनगर ः ६.००.
नवरात्र महोत्सव ः पुणे नवरात्र महोत्सव आयोजित ः ‘हृदयात वाजे समथिंग’ (हिंदी-मराठी रोमॅंटिक गाण्यांचा संगीतमय प्रवास)ः सादरकर्ते- तन्वी दात्ये, ए. सराफ, अवंतिका धुमणे, आर. जे. बंड्या ः श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट ः ७.००.
................

Marathi News Esakal
www.esakal.com