आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार

आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार

Published on

आज पुण्यात १ ऑक्टो. २०२५ बुधवार
.................
सकाळी ः
शारदोत्सव ः जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे आयोजित ः श्रीसूक्त हवन, रामनाम जप, दिव्या शेणवी-मौजेकर (कीर्तन) भक्तितरंग (विराज जोशी) ः शुभारंभ लॉन्स, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ ः १०.००.
दुपारी ः
व्याख्यान ः सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे ः ज्येष्ठ नागरिक दिन ः विषय- ‘मनशक्ती आणि तणावमुक्ती’ ः वक्ते- डॉ. दत्ता कोहिनकर ः अध्यक्षा- संजीवनी मुजुमदार ः संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, सेनापती बापट रस्ता ः १२.००.
सायंकाळी ः
नवरात्र उत्सव ः श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित ः भजन, महिला एचआर अधिकाऱ्यांचा सत्कार, दांडिया नाईट ः महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ः ५.००.
उद्‍घाटन ः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधी सप्ताह’ ः उद्‍घाटन हस्ते- न्या. अभय ओक ः ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान ः प्रमुख पाहुणे- डॉ. शां. ब. मुजुमदार ः अध्यक्ष- डॉ. कुमार सप्तर्षी ः गांधी भवन, कोथरूड ः ५.३०.
पारितोषिक वितरण ः भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित ः भरत नाट्य करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध पुरस्कार विजेत्यांचा सत्कार ः अध्यक्ष- अतुल पेठे ः उपस्थिती- विजयकांत कुलकर्णी ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
नवरात्र उत्सव ः हिंदू महिला सभेतर्फे ः आमच्या संग्रहातून- आकाशवाणीवरून प्रसारित झालेली गाणी आणि आठवणी ः सादरकर्त्या- चैत्राली अभ्यंकर व प्रभा जोशी ः शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ ः ५.३०.
सभा ः जवाब दो आयोजित ः विषय- निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि समकालीन राजकारण ः वक्ते- माधव देशपांडे, सूरज सामंत, मेधा थत्ते ः अध्यक्ष- डॉ. अभिजित वैद्य ः श्रमिक, डेंगळे पुलाजवळ, राष्ट्रवादी भवनशेजारी, शिवाजीनगर ः ६.००.
नवरात्र महोत्सव ः पुणे नवरात्र महोत्सव आयोजित ः ‘हृदयात वाजे समथिंग’ (हिंदी-मराठी रोमॅंटिक गाण्यांचा संगीतमय प्रवास)ः सादरकर्ते- तन्वी दात्ये, ए. सराफ, अवंतिका धुमणे, आर. जे. बंड्या ः श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट ः ७.००.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com