आज  व उद्या पुण्यात २-३ ऑक्टो २०२५

आज व उद्या पुण्यात २-३ ऑक्टो २०२५

Published on

आज व उद्या पुण्यात २-३ ऑक्टो २०२५
............................................
आज पुण्यात
सकाळी ः
शारदोत्सव ः जीएसबी संयुक्त कोंकणी सभा आयोजित ः शारदोत्सवात भजनसेवा, रामनाम जप, कुंकुमार्चन व कन्यापूजन, भक्तिमंजिरी ः शुभारंभ लॉन्स, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ ः ८.००.
पत्रक वाटप ः आंबेडकरी बौद्धधर्म समाज आयोजित ः विषय- लोकशाही प्रजासत्ताक वाचवा, पत्रकाचे वाटप ः हस्ते- युगानंद साळवे ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ः ९.००.
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः समर्थ प्रतिष्ठान आयोजित ः वर्धापन दिन सोहळा व समर्थ गौरव पुरस्कार ः पुस्कारार्थी- उदय जगताप ः प्रमुख पाहुणे- मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, मेधाताई कुलकर्णी व अन्य ः एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ ः १०.००.
सायंकाळी ः
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला व धम्मदीक्षा समारंभ ः विषय- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर, सद्यःस्थिती आणि उपाय ः प्रवचनकार- राजकुमार गायकवाड ः अध्यक्ष- शंकर यादव, स्वागताध्यक्ष- रामदास सोनवणे ः नागभूमी बुद्ध विहार, भवानी पेठ ः ५.३०.
प्रकाशन ः किशोर मोगल लिखित व यशोदीप पब्लिकेशन्स प्रकाशित आरक्षण कादंबरीचे प्रकाशन ः हस्ते- श्रीपाल सबनीस ः अध्यक्ष- महेश जाधव ः उपस्थिती- विजय लोंढे ः शिवमंदिर, हरकानगर, भवानी पेठ ः ६.००.
.........................................
उद्या पुण्यात
सकाळी ः
जागर अभिजात मराठीचा ः पुणे महापालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभागतर्फे ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ ः पुस्तक प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन ः उद्‍घाटन हस्ते- लक्ष्मीकांत देशमुख ः उपस्थिती- ल. म. कडू, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे, नवल किशोर राम, पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीपचंद्रन, ओमप्रकाश दिवटे, किशोरी शिंदे ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः १०.३०.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण ः सरहद, पुणे आयोजित ः स्वामी रामानंद तीर्थ जीवनगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- सतीश साळुंके ः हस्ते- सम्राट फडणीस ः अध्यक्ष- रवींद्र बिनवडे ः उपस्थिती- डॉ. प्रशांत खरात ः डॉ. साळुंके यांची मुलाखत ः मुलाखतकार- डॉ. वासुदेव मुलाटे ः महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ५.००.
व्याख्यान ः महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित ‘जागर अभिजातचा’ ः विषय- ‘अभिजात मराठी- सामर्थ्य आणि आव्हाने’ ः वक्त्या- डॉ. नीलिमा गुंडी ः उपस्थिती- अंजली कुलकर्णी ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ६.००.
व्याख्यान ः देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आयोजित ः वैदिक आणि शारदीय व्याख्यानमाला ः विषय- वैदिक मंत्र आणि पुराण मंत्र ः वक्ते- वेदमूर्ती प्रकाश दंडगे ः श्री एकनाथ मंगल कार्यालय, ५२४ बुधवार पेठ, तपकीर गल्ली ः ६.००.
पुरस्कार वितरण ः दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त ः दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार ः पुरस्कारार्थी- अनिल टांकसाळे ः राजीव बर्वे लिखित ‘मनातली पत्रे’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- उल्हास पवार ः प्रमुख पाहुणे- प्रवीण टोकेकर, संजय जोशी ः नवी पेठ, एस. एम. जोशी सभागृह ः ६.००.
....................... ................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com