‘सकाळ रिलिफ फंडा’ला जनसामान्यांचा प्रतिसाद
राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच

‘सकाळ रिलिफ फंडा’ला जनसामान्यांचा प्रतिसाद राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच

Published on

पुणे, ता. ५ : पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’ला जनसामान्यांचा मदतीकरिता मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
-------
यांनी केली सढळ हातांनी मदत
मेघना केळकर यांनी १ लाख रुपयांची मदत केली. वर्षा देसाई यांनी ५० हजार रुपयांची मदत केली. दिलीप केळकर व प्रल्हाद लांडे-पाटील यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली. अर्चना जाधव व अंशुमन गोस्वामी यांनी प्रत्येकी २१ हजार रुपयांची मदत केली. संजय राजहंस यांनी १५ हजार रुपयांची मदत केली.
----------
अकरा हजार रुपयांची मदत करणारे :
सीमा कुलकर्णी व श्रीधर आठवले यांनी प्रत्येकी ११ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. प्रताप चव्हाण-पाटील, अशोक नानिवडेकर, डॉ. हरिभाऊ मुंगसे, शुभांगी कटारिया, शुभांगी पोतनीस, महावीर - सीमा शहा, सचिन जोशी, क्रांती महिला मंडळ व रोहित कुलकर्णी यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत केली, तर डॉ. अरविंद कोटस्थाने यांनी ७ हजार रुपयांची मदत केली.
----------
दहा हजार रुपयांची मदत करणारे :
सुनीता पंडकर, संगीता खांदवे, चंदा तंतक, प्रबुद्ध मैत्री संघ, जयश्री पाटील व स्वप्नजा घाटगे यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली.
---------
पाच हजार रुपयांची मदत करणारे :
गणेश लिमये यांनी ५ हजार पाचशे पंचावन्न रुपयांची मदत केली, तर मोहन गोरे, शशांक गावडे, आदित्य हेर्लेकर, राजेंद्र काजळे, मंदार शेंडे, विठ्ठल कुलकर्णी, दीपक जोशी, रघुनाथ शिंदे, गणेश वनकुद्रे, मंदाकिनी हुले, उमेश शिंदे, मुक्ता मोझे, सुधीर भानुशाली, रावासो लिगाडे, सदाशिव बांगर, रोहिणी चव्हाण, अमित शारंगधर, अनुज कुलकर्णी, सुहास आमटे, एस. डी. मेहेंदळे, प्रशांत भट, गणेश मते, डॉ. भालचंद्र कापरेकर, प्रदीप बागडे, नरेंद्र पवार, डॉ. शोभन चौधरी, अशोक पाटील, विशाल अडसुळे, गिरीश पिंगळे, रिदम धर्माधिकारी, उषा मेरवाणा, लीलाबाई मालपुरे, सदानंद कुरकेल्ली, सुहास आल्हाट, अपर्णा पाठक, चंद्रशेखर तेंडुलकर, आनंद राजमाने, संध्या पटवर्धन अलखैर वेल्फेअर फाउंडेशन व राजाराम मोझे यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत केली.
-----------
तीन हजार रुपयांची मदत करणारे :
सीमा सातकर, विवेक काळे, गौरव गोरे, सचिन राजे, ओंकार गंभिरे, गणेश भिसे, धीरज सांभारे व मेधा गंधे यांनी प्रत्येकी ३ हजार रुपयांची मदत केली.
----------
दोन हजार रुपयांची मदत करणारे :
पोपट अरगडे, वसंत चौधरी, नंदकुमार देवकर, शीतल बारकुंड, दिलीप पाटसकर, प्रकाश गिरमे व नकुल पिंपरकर यांनी प्रत्येकी २ हजार पाचशे रुपयांची मदत केली, तर अंबादास धायगुडे यांनी २ हजार दोनशे बावीस रुपयांची मदत केली. विनोद दुकाने, गौतम जगदाळे, रविकिरण गेन्ने, प्रा. बाप्पुसाहेब कोल्हापुरे, प्रदीप लोढा, अभय गांधी, सुरेश कदम व डॉ. दत्तात्रेय काशीद यांनी प्रत्येकी २ हजार शंभर रुपयांची मदत केली, तर सारिका नामजोशी यांनी २ हजार एकसष्ट रुपयांची मदत केली.
याशिवाय मिलिंद गोडबोले, रामचंद्र जगताप, अक्षय शिंदे, सचिन साळुंके, प्रमोद कऱ्हाडकर, नितीन भागवत,
मानसी कुलकर्णी, गणेश लोंढे, विश्वास कदम, सतीश पराशर, भागवत कुंभार, गौरव चौधरी, रूपेश सावंत, बाळासाहेब बोऱ्हाडे, नितीन पारिटे, श्रुतिका कदम, सुरेश मोरे, सुबोध जेजुरकर, आशुतोष करंजकर, शशिकांत भोसले, राहुल बंडगर, श्यामसुंदर मोरे, शैलेश मुळ्ये, किरण घोरपडे, गीता वर्दम, प्रशांत तावडे, बाबासाहेब थोरवे, विकास दिवाण व शरद भडंग यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत केली.
--------------
एक हजार रुपयांची मदत करणारे :

गजानन अंबाडे, कौस्तुभ देशपांडे, सिद्धांत पांढरे, संतोष पवार, चंद्रकांत गायकवाड, उमेश पवार, शोभा गोरडे, रुकसाना आत्तार व चिन्मय राऊत यांनी प्रत्येकी १ हजार पाचशे रुपयांची मदत केली, तर डॉ. संगीता बुटीयानी, अमन दोशी, प्रभाकर पिंगळे, अनिल देशपांडे, वासुदेव करंबेळकर, मनोज बेंद्रे व अवधूत पवार यांनी प्रत्येकी १ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. सुदर्शन हुल्ले, मनीषा पाटील, अल्लाउद्दीन परपिया, परशुराम सुतार, मनोज बेंद्रे, भरत घाडगे, कीर्ती कुलकर्णी, सिद्धार्थ सोनवणे, साहेबराव कांबळे, संजय गगराणी, शरद भागवत, अवधूत तेके, रोहित भालेकर व अर्जुन मिसाळ यांनी प्रत्येकी १ हजार शंभर रुपयांची मदत केली, तर तृप्ती चव्हाण यांनी १ हजार अकरा रुपयांची मदत केली.
याशिवाय अभिजित खटावकर, युवराज पाटील, डॉ. प्रमोद कुलकर्णी, चंद्रशेखर मांडके, दत्तात्रेय राऊत, दीपक तावरे, युवराज पाटील, उषा तोडकर, ओंकार गुरुव, अमोल खराडे, अक्षय पवार, राजेश सावंत, डॉ. धनंजय नांगरे, प्रशांत सोनगिरे, ज्ञानेश्वर हडतगुणे, राहुल गवळी, बाहुबली सौदे, विकास गोरडिया, विवेक म्हसकर, शैलेश कुलकर्णी, विजय माळी, गणेश ओर्पे, रजनी चिलवेरी, विजय नाईक, शैलजा झिंगाडे, किरण कुर्डे, मोहन भंडारे, वासुदेव गाजरे, डॉ. अतुल लोणकर, अल्फा इलेक्ट्रॉनिक्स, हर्षल काळे, सूर्यकांत औटे, मनोज कुलकर्णी, उषा शिंदे, विजय कुलकर्णी, श्रीकांत पाटील, सुयोग घाटगे, सिद्धार्थ देशमुख, संपत दळवी, संतोष कांबळे, भगवंत बेंद्रे, भालचंद्र कांबळे, मधुकर पाटील, उल्हास बुटाला, समीर लोखंडे, राम भोते, नामदेव घंगाळे, गोपाळराव कुलकर्णी, आर. एच. पुरोहित, महेंद्र बोरकर, रोहिदास पायगुडे, महादेव कुचेकर, अमित खटावकर, अनुपमा पटवर्धन, राघवेंद्र पुरोहित, राहुल वाव्हळ, संदीप कुडके, निर्मला कुलकर्णी, राजकुमार पडवेकर व राजकुमार कोयले यांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत केली, तर संग्राम सोनकांबळे यांनी ७०० एक्कावन्न रुपयांची मदत केली, तर ज्ञानेश्वर जाधव यांनी ९०० रुपयांची मदत केली.
-----------------
पाचशे रुपयांची मदत करणारे :
राजेश मोहने, जयप्रकाश मालंडकर व शंकर काशीद यांनी प्रत्येकी पाचशे पंचावन्न रुपयांची मदत केली, तर मनोज बेंद्रे, पल्लवी वंदे, बाळकृष्ण कोळेकर, ज्योती सोनवणे, डॉ. रामहरी भुजबळ व रमेश बिरारी यांनी प्रत्येकी पाचशे एक्कावन्न रुपयांची मदत केली. विनोदकुमार सावंत यांनी पाचशे अकरा रुपयांची मदत केली.

याशिवाय शशिकला देशपांडे, प्रतीक्षा निमकर, ऋषिकेश दोरगे, अजिंक्य शितोळे, तृप्ती भिसे, सान्वी कुंभार, शांताराम क्षीरसागर, अनिल भागणे, अशोक जाधव, समिना काझी, संध्या जोगळेकर, महेश जंगम, मुरलीधर रामदास, विजय घराळे, तुषार घन, सुनील कांबळे, संध्या कुलकर्णी, प्रदीप कड, यशवंत पाटील, अथर्व परांजपे, अशोक डुंबरे, अविनाश आगावणे, शरद हणमंते, योगेश मेंगडे, संजय सूर्यवंशी, प्रतीक पवळे, चंद्रशेखर सरनाईक, प्रशांत कुंजीर, सदानंद जगदाळे, राजेंद्र बाविस्कर, मानसी कर्णिक, शशिकांत महाजन, बंडू येवले, शिवाजी गोरडे, विजया आहिरे, रावसाहेब धुरपते, मनीषा ढवळे, सुमेधा तपस्वी, अस्मिता जाधव, जितेंद्र चौधरी, श्रीकांत घमेंडे व रमेश बिरारी यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली.
-----------------
मदतीचे आवाहन...
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला ‘सकाळ रिलिफ फंड’ कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी :
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर ट्रान्झॅक्शनचे तपशील पाठवावेत.

२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
‘सकाळ रिलिफ फंड’ साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
------------------
अन्नधान्याच्या किटचे पुन्हा दोन ट्रक रवाना :
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील कुटुंबांसाठी दुसऱ्या टप्प्यात ‘ओसवाल बंधू समाज’तर्फे व ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून अन्नधान्याचे प्रत्येकी ४० किलोचे तीनशे तीसहून अधिक (तेरा टन ३६० किलोंचे) किट रवाना करण्यात आले. या वेळी ओसवाल बंधू समाजचे अध्यक्ष व ‘सकाळ रिलिफ फंडा’चे समिती सदस्य वालचंद संचेती, उपाध्यक्ष प्रकाश पारेख, सचिव जवाहरलाल बोथरा, सहसचिव हरकचंद गुंदेचा, प्रतिनिधी राजकुमार चोरडिया आणि सुभाष तालेरा आदी उपस्थित होते.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com