पुणे
निधन वार्ता
दत्तात्रेय सावंत
पुणे : कोथरूड येथील रहिवासी दत्तात्रेय कावजी सावंत (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
मनोहर सागवेकर
पुणे : पिंपरी येथील पुणे सुवर्णकार ज्ञाती समाज संस्थेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मनोहर महादेव सागवेकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. वधू-वर सूचक मंडळाचे माजी प्रमुख आणि विश्वकर्मा पंचाल मासिकाचे ते माजी सहसंपादक होते. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग येथील नोकरीतून ते निवृत्त झाले आहेत.

