आज पुण्यात १४ जून २०२५ शनिवार

आज पुण्यात १४ जून २०२५ शनिवार

Published on

आज पुण्यात १४ जून २०२५ शनिवार
.........................................................
सकाळी ः
पारितोषिक वितरण ः साहित्य संघ पुणे (दक्षिण) आयोजित ः २४ व्या काव्यपूर्ती स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण ः हस्ते- ज. गं. फगरे ः अध्यक्ष- माधव राजगुरू ः प्रमुख पाहुणे- प्रा. रामदास चवरे ः महराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृह, शेवडे बोळ, बाजीराव रस्ता ः १०.३०.
दुपारी ः
संगीत महोत्सव ः सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ आयोजित ः सातवा सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव ः विराज जोशी (गायन), उस्ताद रफीक खान व उस्ताद साबीर सुलतान खान (सतार व सारंगीची जुगलबंदी) आणि उस्ताद अक्रम खान व झरघम खान (तबलावादन) ः प्रमुख उपस्थिती- कुशल हेगडे, इंदिरा सालीयान, मालती कलमाडी, उस्ताद उस्मान खान ः डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलचे शकुंतला शेट्टी सभागृह, गणेशनगर ः ४.००.
सायंकाळी ः
व्याख्यान ः पुणे मराठी ग्रंथालय आयोजित ५७ वा वाचनकट्टा ः ओलावा वृद्धाश्रमाच्या कार्याविषयी सुषमा शास्त्री, अवयवदानाविषयावर आरती गोखले यांचे व्याख्यान ः पुणे मराठी ग्रंथालय, केशव सभागृह, नारायण पेठ ः ४.३०.
नृत्याचा कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘शास्रीय नृत्य संवर्धन संस्थे’तर्फे ‘लक्ष्य’- शास्त्रीय एकल नृत्यांचा कार्यक्रम ः सहभाग- वैजयंती काशी (कुचीपुडी), अथर्व चौधरी (भरतनाट्यम), डॉ. देविका बोरठाकूर (सत्तरीया) ः भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ५.३०.
.................

चौकट

प्रदर्शन आणि मार्गदर्शन ः संवाद, पुणे, हाउस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह आयोजित ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावर प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्र ः पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी :‌‘कला करिअर आणि एआय टूल्स‌’वर चर्चासत्र : सहभाग- सुनील रेडेकर, अमेय पांगारकर, डॉ. मीनाक्षी अत्रे ः स. ११.००.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ ः ‘कीर्तन : भारतीय पारंपरिक कला व व्यवसाय‌’ : सहभाग- गणेश भगत महाराज, सचिन पवार महाराज ः दु. २.०० ः
‌‘भारतीय संगीतकलेच्या क्षेत्रात करिअर करताना‌’ः सहभाग- डॉ. विकास कशाळकर, कौशल इनामदार, पं. राजेंद्र कुलकर्णी ः दु. ४.००.
‌‘नाटक व रंगभूमी क्षेत्रात करिअर करण्यातलं नाट्य‌’ ः सहभाग- अभिराम भडकमकर, अमित वझे, गजानन परांजपे, किरण यज्ञोपवित ः ६.००. ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com