आज पुण्यात ६ जुलै २०२५ रविवार

आज पुण्यात ६ जुलै २०२५ रविवार

Published on

आज पुण्यात ६ जुलै २०२५ रविवार
.............................................
सकाळी ः
आरोग्य शिबिर ः श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आयोजित ः आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ः विठ्ठल महापूजा, महाआरती, घोलप ब्लडबँक सेंटरतर्फे महारक्तदान शिबिर ः उद्‍घाटन- शोभा धारिवाल ः भक्ती संगीत ) सादरकर्त्या- अनुजा पंडित ः शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य मदत ः ७.००.
रोपांचे वाटप ः शांतिनिकेतन प्रतिष्ठान आयोजित ः आषाढी एकादशीनिमित्त पंचवीस हजार रोपांचे वाटप ः हस्ते- राहुल जगताप, प्रणोती जगताप, वैभवी जगताप, दीपक परदेशी ः श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी कमान, हिंगणे ः १०.००.
प्रकाशन समारंभ ः मनोज दांडेकर लिखित ‘नाते आपुलकीचे’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन ः उपस्थिती- सुनीलकुमार लवटे, सुमेध वडावाला, अरुण खोरे, इंदुमती जोंधळे, विजय फळणीकर, प्रतिभा वाघ ः अध्यक्ष- हरीश बुटाले ः कोहिनूर मंगल कार्यालय, गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रस्ता ः १०.००.
प्रकाशन सोहळा ः उषा पब्लिकेशनतर्फे ः डॉ. नीलिमा देशपांडे लिखित ‘विठ्ठल.in’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. मंजूषा गोखले ः उपस्थिती- डॉ. पं. संदीप अवचट ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः १०.००.
सांगीतिक कार्यक्रम ः ‌करम प्रतिष्ठानतर्फे ‘करम- रजनीगंधा‌’ कार्यक्रम ः अध्यक्ष- डॉ. बाबूल पठाण ः अध्यक्षा- ज्योत्स्ना चांदगुडे ः सहभाग- जयंत कुलकर्णी, धनंजय तडवळकर, वासंती वैद्य, डॉ. रेखा देशमुख व अन्य ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ११.००.
गुणगौरव समारंभ ः सन्मित्र सहकारी बँक लिमिटेडतर्फे ः बँकेच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ः हस्ते- डॉ. दत्ता कोहिनकर ः हस्ते- विद्याधर अनास्कर ः प्रमुख पाहुणे- बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे ः महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर रस्ता, वानवडी ः ११.००.
सायंकाळी ः
व्याख्यान ः सजग नागरिक मंच मासिक चर्चासत्र आयोजित ः ‘वीज वितरण क्षेत्रात येऊ घातलेल्या स्पर्धेचे परिणाम’ या विषयावर व्याख्यान ः वक्ते- शंतनू दीक्षित ः आयएमडीआर कॉलेज सभागृह, बीएमसीसी रस्ता ः ५.००.
अभंग गायन ः कलाश्री संगीत मंडळतर्फे ः संतरचना व अभंग गायनाचा कार्यक्रम- ‘नामाचा गजर’ ः वैष्णव पुरस्कार वितरण ः पुरस्कारार्थी- पं. रघुनाथ खंडाळकर ः सहभाग- पं. रघुनाथ खंडाळकर, सुरंजन शुभम खंडाळकर ः अभंगगायन- श्रीनिवास जोशी व विराज जोशी ः शकुंतला शेट्टी ऑडीटोरीयम, डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, एरंडवणे ः ५.००.
व्याख्यान ः दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था आयोजित ः विषय- जातिनिहाय जनगणना आणि महिला आरक्षणामुळे बदलणार भारतीय समाजकारण ः वक्ते- प्रा.अविनाश कोल्हे ः अध्यक्ष- दादासाहेब सोनवणे ः प्रमुख पाहुणे- संदीप बर्वे ः साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम, सारसबागेसमोर, स्वारगेट ः ५.००.
अभंगवाणी‌ ः शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ः आषाढी एकादशीनिमित्त ‌‘अभंगवाणी‌’ ः गायक- अतुल खांडेकर, प्रज्ञा देशपांडे, सचिन इंगळे ‌ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ५.००.
अभंगरंग ः संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे ः आषाढी एकादशीनिमित्त गुरुकुलातील गायकांचा कार्यक्रम- ‌‘अभंगरंग‌’ ः सहभाग- अनुष्का साने, रसिका पैठणकर, नूपुर देसाई ः श्रीराम मंदिर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड ः ५.३०.
वाद्यपूजन ः शिवगर्जना पथक आयोजित ः वाद्यपूजन आणि सराव प्रारंभ ः प्रमुख पाहुणे- पं. विजय घाटे ः अध्यक्ष- अण्णा थोरात ः शिंदे हायस्कूल मैदान, सहकारनगर नं. २, तळजाई पायथा ः ६.००.
..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com