आज पुण्यात १३ जुलै २०२५ रविवार

आज पुण्यात १३ जुलै २०२५ रविवार

Published on

आज पुण्यात १३ जुलै २०२५ रविवार
....................... .................. ...................
सकाळी ः
पुरस्कार वितरण ः शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे ः स्व. चिमणलाल गोविंददास उद्यमगौरव व सेवागौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- मनोज मीना, सुरेंद्र गाडवे, अनिल गाडवे, प्रमोद करंदीकर, डॉ. अशोक बेलखोडे ः विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन जीवनातील उपयोग’ विषयावर मार्गदर्शन ः बालशिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड ः १०.००.
मार्गदर्शन मेळावा ः पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित व सहकार खाते आयोजित ः मार्गदर्शन मेळावा ः सर्व्हे ४४ ए, वर्धमान टाउनशिप, ससाणेनगर, हडपसर ः १०.३०.
बैठक व चर्चा ः पुणे शहर समितीतर्फे ः विषय- ‘पुणे महापालिका विभाजन व नवीन महापलिका...’ ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः १०.३०.
पुरस्कार वितरण ः रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ः काव्य प्रतिभा पुरस्कार ः पुरस्कारार्थी- डॉ. आशुतोष जावडेकर ः हस्ते- डॉ. नीलम गोऱ्हे ः उपस्थिती- डॉ. राजा दीक्षित ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः विश्वकर्मा प्रतिष्ठान आयोजित ः निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- शिवांश जागडे, अर्चना पाटील, रवींद्र रायकर, स्नेहल बारवकर, अंजुम इनामदार, शरद दबडे, मानसी ताजणे ः हस्ते- लक्ष्मण हाके, चंद्रकांत गवळी ः अध्यक्ष- म. भा. चव्हाण ः उपस्थिती- गौतम बेंगाळे, गौतम मगरे, सुनील माने व अन्य ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ४.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण ः कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आयोजित ः लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार ः पुरस्कारार्थी- महिला सेवा मंडळ, डॉ. जयश्री तोडकर, स्वाती ओतारी ः अध्यक्षा- अमृता फडणवीस ः प्रमुख पाहुण्या- डॉ. निवेदिता एकबोटे ः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, पहिला मजला, मॉडर्न कॉलेज नवीन बिल्डिंग, शिवाजीनगर ः ४.३०.
गुरुपूजन व ग्रंथतुला ः मनोहर कोलते मैत्र संघातर्फे ः गुरुपूजन आणि ऊर्जाशील अभियंता पुरस्कार ः डॉ. श्रीपाल सबनीस, राजेंद्र पवार यांचा गुरुपूजन सोहळा ः अध्यक्ष- सचिन ईटकर ः डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ‘छत्रपती शिवराय विवेकवादी भूमिका’ या ग्रंथाने आणि ‘मनोहारी विचार भाग ३’ या पुस्तकाने राजेंद्र पवार यांची ग्रंथतुला व ग्रंथांचे शाळांना वाटप ः डॉ. संतोष पाटणी यांचा सन्मान ः माधवराव पटवर्धन सभागृह महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः सकाळ प्रकाशन आणि भावार्थ आयोजित ः वाचनकट्ट्यावर गप्पा आणि पुस्तक प्रकाशन ः दीपक पारखी लिखित आणि सकाळ प्रकाशन प्रकाशित ‘एक...दोन... तीन...’ या पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख उपस्थिती- डॉ. अश्विनी धोंगडे, प्रतीक पुरी ः भावार्थ, २०१/२०२, सारथी सक्सेस स्क्वेअर, कर्वे पुतळा, कोथरूड ः ६.००.
चर्चासत्र व पुरस्कार वितरण ः गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित ः मुक्तसंगीत चर्चासत्र ः स्वाती दैठणकर ‌यांचे ‘नृत्ययोग.. अद्वैताचा प्रवास‌’ विषयावर शिष्यांसह स-प्रत्याक्षिक व्याख्यान ः उपस्थिती- किशोर सरपोतदार ः युवा कथक कलाकार पुरस्कार ः पुरस्कारार्थी- वैष्णवी देशपांडे, नीलेश रणदिवे ः अन्य पुरस्कारार्थी- डॉ. आसावरी रहाळकर व रमा कुकनुर ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.३०.
.................... ........... ............. ...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com