आज पुण्यात १ ऑगस्ट २०२५ शुक्रवार

आज पुण्यात १ ऑगस्ट २०२५ शुक्रवार

Published on

आज पुण्यात १ ऑगस्ट २०२५ शुक्रवार
..................................................
सकाळी ः
अमृतमहोत्सव गौरव सोहळा ः महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेतर्फे ः हनुमंत ताटे यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा ः हस्ते- अजित पवार ः उपस्थिती- उदय सामंत, दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, बाबा आढाव ः स्व. विठ्ठल तुपे सभागृह, हडपसर ः ११.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे ः लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः १.३०.
महितीपटाचे (फिल्म) उद्‍घाटन ः झुंजार शिलेदार सेवा संस्थेतर्फे ः लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंतीनिमित्त ‘आपण देशासाठी काय करू शकतो’ या देशभक्ती व प्रबोधनपर माहितीपटाचे (फिल्म) उद्‍घाटन निर्मिती- अनिकेत यादव ः उपस्थिती- डॉ. बाबा आढाव, डॉ. गणपत मोरे, नंदकुमार सागर, मिलिंद कांबळे, अमित कुलकर्णी, सारंग गोसावी ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः २.००.
सायंकाळी ः
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः सरस्वती मंदिर संस्थेतर्फे ः १०५ वा वर्धापन दिन व सरस्वती मंदिर सेवाव्रती जीवनगौरव पुरस्कार वितरण ः अध्यक्ष- रवींद्र जोशी ः झांजले हॉल, सरस्वती मंदिर संस्था, शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः श्रीकांत देशपांडे लिखित ‘अनोळखी संगीतकार’ या पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुलभा तेरणीकर ः वक्‍त्या- प्रभा जोशी ः सूत्रसंचालन- मंजिरी धामणकर ः राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह, गुरुगणेशनगर, डी. पी. रस्ता, कोथरूड ः ६.००.
पुस्तक प्रकाशन ः इंद्रायणी साहित्य आयोजित ः ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गाच्या’ जिल्हे सातारा आणि कोल्हापूर- या पुस्तकाचे प्रकाशन ः संपादन- संदीप परांजपे ः हस्ते- डॉ. तेजस गर्गे, वसंत लिमये, डॉ. सचिन जोशी ः भारत इतिहास संशोधन मंदिर, वि. का. राजवाडे सभागृह ः ६.००.
व्याख्यान ः जीविधातर्फे ः हिरवाई महोत्सव अंतर्गत व्याख्यान ः विषय- ‘वनस्पतींचा रासायनिक संवाद’ ः व्याख्याते- डॉ. सागर पंडित ः इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पहिला मजला, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ ः ६.३०.
पुरस्कार वितरण ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित ः साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- अरुण खोरे ः हस्ते- डॉ. श्रीपाल सबनीस ःअध्यक्ष- डॉ. विजय खरे ः स्वागताध्यक्ष- सुनीता वाडेकर ः सम्यक विहार विकास केंद्र, शाहू चौक, बोपोडी ः ७.००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com