

आज पुण्यात १० एप्रिल २०२५ गुरुवार
......................
सकाळी ः
पादुका पूजन ः कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, आयोजित ः प. पू. योगाभ्यानंद माधवनाथ महाराज पादुका पूजन व दर्शन ः लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, बुधवार पेठ ः १०.००.
उद्घाटन ः कै. पै. वसंतराव सयाजीराव बेनकर प्रतिष्ठानतर्फे ः जिल्हा व तालुकास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ः हस्ते- छगन भुजबळ ः प्रमुख पाहुणे- दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, अमितेश कुमार, निखिल पिंगळे ः राधाकृष्ण गार्डन, कात्रज- आंबेगाव हायवे ः १०.००.
प्रदर्शन ः वंदे मातरमचा इतिहास मांडणाऱ्या गेल्या सव्वाशे वर्षात भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००.
पुरस्कार वितरण ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आयोजित ः गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार ः पुरस्कारार्थी- निवृत्ती महाराज देशमुख ः उपस्थिती- मुरलीधर मोहोळ, डॉ. पराग काळकर, सिद्धार्थ शिरोळे ः अध्यक्ष- डॉ. गजानन एकबोटे ः संस्थेच्या सभागृहात, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः भारतीय जनता पक्ष, सांस्कृतिक विभाग व ज्येष्ठ नागरिक आघाडी आयोजित ः श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्कार वितरण ः हस्ते- डॉ. मेधा कुलकर्णी ः अध्यक्ष- पोपटराव गायकवाड ः प्रमुख पाहुणे- धीरज घाटे, डॉ. मधुसूदन घाणेकर, मदन डांगी, श्रीनिवास तेलंग ः पुरस्कारार्थी- जयंत गुळकरी, संगीता राजपूत, विकास खराते व अन्य ः भारतीय जनता पक्ष, शहर कार्यालय, डी. पी. रस्ता ः १.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण व व्याख्यान ः शक्ती संस्थेतर्फे ः शक्ती स्थापन दिन व शक्ती प्रेरणा पुरस्कार ः पुरस्कारार्थी- गीतांजली देगावकर ः हस्ते- डॉ. शीला गोडबोले ः प्रगतिशील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीसाठी ‘स्व शक्ती सन्मान’ पुरस्कार ः ‘लोककल्याणकारी अहिल्याबाई’ या विषयावर भाग्यश्री साठये यांचे व्याख्यान ः सावरकर सभागृह, आयएमडीआर, फर्ग्युसन महाविद्यालय आवार ः ५.३०.
व्याख्यान व संगीत सभा ः सद्गुरू श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी महोत्सव ः ‘शिवछत्रपतींचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर डॉ. अजित आपटे यांचे व्याख्यान ः मेलोडिक ऱ्हीदम- पं. विजय घाटे ः जंगली महाराज मंदिरात, शिवाजीनगर ः ६.००.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.