टेमघर

टेमघर

टेमघरमध्ये ४४ मिलिमीटर पाऊस
खडकवासला : टेमघर धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस झाला. रात्री नऊ वाजेपर्यंत या परिसरात ४४, तर पानशेत धरणातील भालवडी येथे ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला सिंहगड रस्ता परिसरात संध्याकाळी उशिरा हलक्या सरी पडल्या. शहरालगत असलेल्या तसेच मुळशी, मावळ वेल्हे, भोर, खेड तालुक्यात रात्री नऊ वाजेपर्यंत चांगला पाऊस पडला आहे.
तालुक्यांतील पाऊस
मुळशी
ताम्हिणी दावडी ४०
कासारसाई २४
ताथवडे ६
कुंभेरी ५
मावळ
पवना ७
वाडेश्वर ११
कोळीये २४
बुधावाडी ११
निगडे ६
वेल्हे
वेल्हे ३७
भट्टी वाघदरा १८
शिरकोली २१
वरसगाव २
भोर
भाटघर २७
आंबेघर ३७
नीरा देवघर धरण १८
शिरोली १०
शिरगाव ९
पुरंदर
सासवड १९
खेंगरेवाडी ७
खेड
आळंदी २४
औंढे १८
आसखेड १७
खरोशी १२
वाकी २५
भीमाशंकर १९
चासकमान १४
भामा आसखेड (विरम) ४४
जुन्नर
ओझर १०
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com