पर्वती मतदारसंघ - मतदान

पर्वती मतदारसंघ - मतदान

Published on

- हिंगणे येथील जगताप शाळेत सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा
- जुना जकात नाका येथील कल्पना चावला शाळेत फुग्यांची कमान लावण्यात आली
- सरिता नगरी परिसरातील रमाबाई रानडे सभागृहात मतदानासाठी रांगा
---
मागील निवडणुकीच्या वेळेस मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही. या वेळी नाव आधीच शोधून घेतले होते. न चुकता मतदान केले. पहिल्यांदाच मतदान करताना मन उल्हासित झाले. आपण आपला राष्ट्रीय हक्क आणि कर्तव्य बजावल्याचा आनंद मिळाला. ः केदार देशपांडे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com