Pune Tourism News: सिंहगडावर थरारक घटना; १५० फूट खोल दरीत पर्यटक पडला, सूर्यास्त पाहण्याचा माेह नडला, अंधारात बचाव पथकाची शौर्यपूर्ण कामगिरी!

Emergency rescue operation in Sinhagad cliff fall incident Pune: सिंहगडावरील दरीत १५० फूट कोसळलेला पर्यटक अंधारात थरारक बचाव मोहिमेत सुखरूप; हवेली पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाची वेळेवर धाव
Sunset Trip Turns Dangerous at Sinhagad; Rescue Team Saves Tourist from Gorge

Sunset Trip Turns Dangerous at Sinhagad; Rescue Team Saves Tourist from Gorge

esakal

Updated on

पुणे: सिंहगडावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या तत्परतेमुळे पर्यटकाचा जीव वाचविण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com