Toxic Chemical Flood: अवसरी बुद्रुकमध्ये ओढ्यात घातक केमिकलचा पूर; पिके, जनावरांना धोका, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

अवसरी बुद्रुकमध्ये मुसळधार पावसाच्या पुराच्या पाण्याचा गैरफायदा घेत ओढ्यात मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक केमिकल सोडल्याने पिके, जनावरे व पर्यावरणाला गंभीर धोका; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Authorities have been urged to test water samples and take strict action if environmental violations are confirmed.

Authorities have been urged to test water samples and take strict action if environmental violations are confirmed.

Sakal

Updated on

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली असुन परिसरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मात्र, याच पुराच्या पाण्याचा फायदा घेत एका अज्ञात विकृताने बैलगाडा घाटाजवळील ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक केमिकल सोडून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com