Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

ऑनलाइन टॉय कार खरेदीच्या बहाण्याने शिवाजीनगरमधील महिलेची सायबर चोरट्यांकडून तब्बल ३.७९ लाखांची लूट; सोशल मीडिया जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करण्याचे आवाहन
Online Fraud

pune woman loses rs 3.79 lakh in online toy car purchase cyber fraud social media scam

sakal
Updated on

पुणे : शिवाजीनगर परिसरातील एका महिलेस लहान मुलासाठी खेळण्यातील मोटार (टॉय कार) चक्क पावणेचार लाख रुपयांना पडली. ऑनलाइन खरेदीच्या प्रयत्नात या महिलेची सायबर चोरट्यांनी तीन लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com