Pune Encroachment Crime : नामफलक तोडल्याने व्यापारी महासंघ संतप्त; लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईचा जाहीर निषेध

लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांचे नामफलक विनापूर्वसूचना तोडल्याच्या महापालिकेच्या कारवाईचा पुणे व्यापारी महासंघाने केला निषेध.
laxmi road encroached

laxmi road encroached

sakal

Updated on: 

पुणे - लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांचे नामफलक विनापूर्वसूचना तोडल्याच्या महापालिकेच्या कारवाईचा पुणे व्यापारी महासंघाने निषेध केला आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी दिला.

Loading content, please wait...