Pune News: गणेशखिंड रस्त्यावरील कोंडीमुळे मनस्ताप; विद्यापीठाजवळील यू-टर्न धोकादायक, नियमभंगामुळे अपघातांत वाढ!

Dangerous U-turn causing Accidents in Pune: गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा मनस्ताप; अपघातांची वाढ
Heavy traffic congestion on Ganeshkhind Road near the university area in Pune.

Heavy traffic congestion on Ganeshkhind Road near the university area in Pune.

Sakal

Updated on

औंध : गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँक येथील यू-टर्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप होतो. त्यामुळे अपघातप्रवण आणि सतत कोंडी होणाऱ्या ठिकाणी पुरेसे वाहतूक पोलिस नेमण्याची, तसेच गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com