Chakan Traffic: चाकण रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार; आयुक्त योगेश म्हसे यांची माहिती, १ सप्टेंबरपासून होणार सुरुवात

Pune Nashik Highway: चाकण परिसरातील पुणे-नाशिक महामार्ग व औद्योगिक क्षेत्रांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए आणि प्रशासन १ सप्टेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे. रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे कामही सुरू होणार आहे.
Chakan Traffic
Chakan Trafficsakal
Updated on

चाकण : ‘‘पुणे- नाशिक, चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर, तसेच चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामगार, नागरिक सारे त्रस्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com