Pune Traffic: त्रिमूर्ती चौकात कोंडीमुळे नागरिक हैराण; रस्त्यावर थांबणाऱ्या पीएमपी, रिक्षाची गर्दी व बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक संथ

Pune News: धनकवडी-त्रिमूर्ती चौक मार्गावरील वाहतुकीची कोंडी विद्यार्थ्यांपासून कार्यालयीन कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्रस्त करत आहे. दुकाने, स्टॉल्स व वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावर मार्गच अडथळा निर्माण झाला आहे.
Pune Traffic

Pune Traffic

sakal

Updated on

धनकवडी : भारती विद्यापीठ परिसर ते त्रिमूर्ती चौक या मार्गावर खासगी वाहनांची वाढती संख्या, बसस्थानकाजवळ थांबणाऱ्या पीएमपी बस, रिक्षाची गर्दी व रस्त्यालगतची पार्किंग यामुळे वाहतुकीचा वेग कमी होतो. परिणामी, वाहनांच्या रांगा लागतात. सकाळ आणि संध्याकाळी होणाऱ्या या कोंडीचा विद्यार्थी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दरररोज सामना करावा लागतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com