

pune Traffic Diversions in navratroytsav
sakal
पुणे - शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल केले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.