Tukoba Palkhi : तुकोबारायांच्या पालखीमुळे वाहतुकीत बदल

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ७) श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात ११ ते १५ जुलै या कालावधीत बंदोबस्त ठेवला आहे.
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala

sakal

Updated on

पुणे - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ७) श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात ११ ते १५ जुलै या कालावधीत बंदोबस्त ठेवला आहे. तसेच पालखी मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com