पारगाव - डींभा धरण भरल्याने धरणाच्या पाचही दरवाजातुन आज बुधवारी पहाटे पासुन घोडनदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने घोडनदीला पुर आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावामध्ये नदी काठावर असलेले शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.