Traffic Jam : बाह्यवळण महामार्गावर वारज्यात चार किलोमीटर वाहनांच्या रांगा

देहूरोड ते कात्रज बाह्यवळण महामार्गावर सोमवारी चांदणी चौकापासून मुठा नदीच्या पूलापर्यंत सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Warje Chowk Traffic Jam
Warje Chowk Traffic Jamsakal
Updated on

खडकवासला - देहूरोड ते कात्रज बाह्यवळण महामार्गावर सोमवारी चांदणी चौकापासून मुठा नदीच्या पूलापर्यंत सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com