Shikrapur News : बैलगाडा शर्यतीवेळी बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

करंदी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बैलाच्या धडकेत झाला मृत्यू.
Prakash Fatangade

Prakash Fatangade

sakal

Updated on

शिक्रापूर - करंदी (ता. शिरूर) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. प्रकाश महादू फटांगडे (वय ३५, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर), असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com